Biography

चित्रकार : श्रीनिवास बाळकृष्णन

* व्यावसायिक चित्रकार व डिझायनर म्हणून कार्यरत.

* मांडणीशिल्पातून सामाजिक विषय हाताळतात.

* मुलांना दृश्यकलेची सहज ओळख व्हावी, म्हणून देश-विदेशातील अनेक संस्थांमार्फत नियमित कार्यशाळा घेतात.

* महत्त्वाच्या वर्तमानपत्रे, मासिकं आणि बेवपोर्टलवरून कलाविषयक लिखाण येत असते.

* 'आय हेट कलरिंग बुक' हे परस्परसंवादी पुस्तक प्रकाशित

* देश -विदेशातील प्रकाशन संस्थेतर्फे बोधरेखाचित्रीत पुस्तके प्रकाशित