Biography
डॉ. गिरीश पिंपळे
* एम्. एस्सी. एम् फिल., पीएच. डी.
* भौतिकशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक.
* 33 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात.
* सुमारे 35 वर्षापासून सोप्या आणि आकर्षक भाषेत विज्ञान-प्रसार (150 भाषणे, 250 लेख)
* 'कुतूहल खगोलाच' आणि 'वेध खगोलाचा' ही दोन पुस्तके प्रकाशित.
* 'वेध खगोलाचा' या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मिती पुरस्कार (2008).
* रोटरी क्लब तर्फे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार (2009).
* मराठीतून प्रभावी विज्ञान-प्रसार केल्याबद्दल 'इंडियन फिजिक्स असोसिएशन'च्या पुणे शाखेतर्फे डॉ. मो. वा. चिपळोणकर पुरस्कार (2011).
* स्वा. सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक/वक्ते.
* 'शतपैलू सावरकर' - पॉवर पॉइंट सॉफ्टवेअर वापरून सावरकर चरित्रकथनाचा अभिनव प्रयोग.