Biography
निवेदिता मोहिते
* नॅशनल ऍकॅडमी ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट येथे प्राध्यापिका.
* डी. जी. खेतान इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षिका म्हणून काम केले आहे.
* एम. ए. ला मुंबई विद्यापीठातून सर्वप्रथम. दोन सुवर्णपदकांची प्राप्ती.
* पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण. लोकसत्तामध्ये कॅम्पस रिपोर्टर म्हणून काम केले आहे.
* साप्ताहिक विवेक, शिक्षण विवेक, गजानन आशिषमध्ये लिखाण.
* सूत्रसंचालक म्हणून अनेक कार्यक्रम यशस्वी केले आहेत.