Look Inside

अमृताचा अथांग सागर : श्री.प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज

टेंब्ये स्वामी महाराजांचे कधीही वाचनात न आलेले चरित्र. स्वामी महाराजांनी या ग्रंथांमधून जे तत्त्वज्ञान मांडले आहे, ते अमृतासमान आहे. त्यांच्या वाङ्मयनिर्मितीविषयी, त्यांच्या विचारांविषयी सर्वसामान्यांच्या मनात उत्सुकता, ओढ निर्माण करणे हे या ग्रंथाचे मुख्य उद्दिष्ट.

450.00

Out of stock

Share this product!

टेंब्ये स्वामी महाराजांचे कधीही वाचनात न आलेले चरित्र.