पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन, कार्य आणि विचार यांचा परिचय करून देणारे पुस्तक.
Sale!
राष्ट्रद्रष्टा पं. दीनदयाळ उपाध्याय (विचार)
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन, कार्य आणि विचार यांचा परिचय करून देणारे पुस्तक. आपल्या अवघ्या 51 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी देशातल्या राजकारणात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची बीजे रोवली. त्यांच्या दूरदर्शी विचाराचे दर्शन आपल्याला या पुस्तकातून होते.