Look Inside
Sale!

आपले  संविधान

Reviews (0)

आपले संविधान :

लेखक : ज्येष्ठ विचारवंत आणि संविधानाचे अभ्यासक मा. रमेश पतंगे

पुस्तकाची मूळ किंमत २२५/-

सवलत मूल्य  २०० /- रुपये

200.00

Out of stock

Share this product!

तत्वविचार, मूल्य संकल्पना, वाद

आपले संविधान :

ज्येष्ठ विचारवंत आणि संविधानाचे अभ्यासक मा. रमेश पतंगे

या पुस्तकात संविधानासंबंधी नवीन असे काय आहे? आणि हे पुस्तक का वाचले पाहिजे? हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे ठरतात. बाजारात संविधान या विषयावर वेगवेगळ्या लेखकांची असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत. या उपलब्ध पुस्तकांत एका नवीन पुस्तकाची भर असे या पुस्तकाचे स्वरूप आहे का ?

या सर्व प्रश्नांच्या उत्तराकडे आपण जाऊया. संविधान हा विषय अभ्यासक्रमासाठी लावलेला असतो. अभ्यसक्रमाची पुस्तके संविधानाची तांत्रिक माहिती देतात. ही तांत्रिक माहिती संविधान ही संकल्पना समजून सांगत नाहीत. म्हणून संविधान ही संकल्पना उत्तम प्रकारे समजून घेणे, हे फार आवश्यक आहे.

पुस्तकाची मूळ किंमत २२५/-

सवलत मूल्य  २०० /- रुपये