स्वातंत्र्यवीर सावरकर ही आपल्या देशाला मिळालेली दैवी देणगी आहे. सावरकर कवी होते, इतिहासकार होते, नाटककार होते, चरित्रलेखक होते, विज्ञानवादी भूमिका घेणारे द्रष्टा होते, लोकशाहीवर आणि राज्यघटनेवर अढळ निष्ठा असणारे आधुनिक विचारांचे समर्थक होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवावा आणि त्यांच्या कार्याला प्रमाण करावा, यासाठी विवेक प्रकाशन घेऊन आला आहे…
सर्वस्पर्शी सावरकर
सावरकरांचे जीवनकार्य व साहित्य यांचा आजच्या संदर्भात वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
मूल्य – 350/-
सवलत मूल्य – 250/-
सावरकरांचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी आजच आपली प्रत नोंदवा…
नोंदणीसाठी संपर्क : ९५९४९६१८५८