Sale!

जागर संविधान साक्षरतेचा

संविधान बदलण्याचा खोटा प्रचार थांबवायचा असेल, तर आधी आपल्याला संविधान साक्षर झालं पाहिजे. त्यासाठी विवेक प्रकाशन घेऊन आला आहे…  ‘जागर संविधान साक्षरतेचा’

१७३५/- रुपयांचा संच मिळवा केवळ १४९९/-

#constitution #constitutionday #indianconstitution #constitutionofindia #judiciary #democracy #government #law #freedom #rules #indianlaw

1,499.00

Share this product!

संविधान बदलण्याचा खोटा प्रचार थांबवायचा असेल, तर आधी आपल्याला संविधान साक्षर झालं पाहिजे. त्यासाठी विवेक प्रकाशन घेऊन आला आहे…  ‘जागर संविधान साक्षरतेचा’

भारतीय संविधानाच्या निर्मितीपासून संविधानातील सिद्धांत आणि मूल्ये यावर अतिशय सोप्या भाषेत या पुस्तकांतून भाष्य करण्यात आले आहे. तसेच जगातील प्रमुख देशांच्या संविधानाचा परिचयही करून देण्यात आला आहे.
ही लढाई आता प्रत्येक भारतीयाची, हिंदुत्वाची आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने ही पुस्तकं विकत घ्या आणि आपल्या माहितीतल्या किमान १० लोकांना सप्रेम भेट द्या, तरच खोटा प्रचार करणाऱ्यांशी आपण लढू शकतो.
१७३५/- रुपयांचा संच मिळवा केवळ १४९९/- रुपयाला