स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांचे रसग्रहण करणारे ‘क्रांती ऋचा’ हे पुस्तक विवेक प्रकाशनतर्फे २ जूनला प्रकाशित झाले आहे.
सावरकरांची कविता सामान्य रसिकापासून सुजाण समीक्षकापर्यंत सर्वांनाच रुचणारी आहे. या पुस्तकात ३ खंडकाव्ये आणि १२ स्फुट काव्याचे रसग्रहण वाचकांना करता येणार आहे.
कवी म्हटला की कवी वास्तवात जगणारा नसतो, तो स्वप्नरंजन करण्यात मग्न असतो. परंतु सावरकर वास्तवात जगणारे कवी होते. ते द्रष्टे होते. सावरकरांची कविता सामान्य रसिकापासून सुजाण समीक्षकापर्यंत सर्वांनाच रुचणारी आहे. या पुस्तकात ३ खंडकाव्ये आणि १२ स्फुट काव्याचे रसग्रहण वाचकांना करता येणार आहे. खास वाचकांसाठी पुस्तकातील एका कवितेचे रसग्रहण येथे देत आहोत.