निरोगी आरोग्य मिळावा, केवळ 225/- रुपयात.
आजच्या धकाधकिच्या जीवनात शरीर आणि मन निरोगी ठेवायचे असेल तर प्राणायामला पर्याय नाही. म्हणूनच जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विवेक प्रकाशन घेऊन येत आहे….
प्राणायाम एक अमृतानुभव
लेखक – योगतज्ज्ञ मनोज पटवर्धन
सुशिक्षित तरुण वर्ग, मध्यमवयातले व्यावसायिक यांना सध्याच्या काळात शारीरिक अडचणी, मानसिक अशांतता, चीडचीड, भावनिक दडपण, निद्रानाश यांना सामोरे जावं लागत आहे. प्राणायामाच्या अभ्यासामुळे त्यांच्यात निश्चितपणे या सगळ्यांना तोंड देण्याचा आत्मविश्वास, सकारात्मकता निर्माण होईल.
प्राणायाम म्हणजे काय?, प्राणायामाने रोगाचे निवारण कसे करता येते, प्राणायामासंबंधीचे गैरसमज, प्राणायामाने कर्करोगावर कशी मात केली, प्राणायामातही कशा गमतीजमती घडतात.
अशी सर्व अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी आणि रंजक माहिती या पुस्तकाद्वारे आपल्याला मिळणार आहे. आणि प्रत्यक्ष प्राणायामाच्या प्रक्रिया पुस्तकातून दिल्यामुळे त्या करायलाही सोप्या जाणार आहेत.
प्रकाशन : 21 जून 2024
किंमत : २५०/- रु.
सवलत मूल्य : २२५/-
आपली प्रत आजच राखून ठेवा….