- रशियात सदैव एकाधिकारशाहीच का असते?कम्युनिस्टांची एकपक्षीय हुकूमशाही कशी असते?
या एकपक्षीय हुकूमशाहीचे संविधान कसे असते?
घटनेचा कायदा करून सर्व विरोधकांना कसे दाबले जाते?
हे समजून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक….
रशिया एकाधिकारशाही राजवट
इतिहास आणि वर्तमान
भारतातील ज्यांना डावे म्हणतात ते कम्युनिस्ट आहेत.
त्यांची विचारसरणी समजून घेण्यासाठी रशिया समजून घ्यावा लागतो.
कम्युनिस्टांचे मुखवटे भारतात लोकशाहीवादी आहेत
अंतरंग मात्र लेनिन-स्टालिनचे आहे.
- हे समजण्यासाठी हे पुस्तक वाचले पाहिजे.
Sale!
रशिया – एकाधिकारशाही राजवट : इतिहास आणि वर्तमान
लोकशाही आणि हुकूमशाही यातील फरक काय?
हे समजून घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या शानपद्धतीतील गुणदोष जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक…
रशिया एकाधिकारशाही राजवट : इतिहास आणि वर्तमान
लेखक – रमेश पतंगे
Binding | hard binding |
---|---|
भाषा | मराठी |
पृष्ठसंख्या | 240 |
वर्ष | 2023 |