Look Inside
Sale!

सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तित्व, जीवनकार्य, त्यांचे साहित्य समजून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
सवलतीच्या दारात  ४००/- रुपयाला उपलब्ध.

400.00

Share this product!

अण्णा भाऊ साठे यांचे जीवन जरी दुःख, वेदना, कष्ट, उपेक्षा, अपमान यांनी व्यापलेले असले तरी त्याचे प्रतिबिंब त्यांनी आपल्या साहित्यावर कधीच पडू दिले नाही. आपले दुःख, वेदना बाजूला ठेवून ते समाजाच्या दुःख, वेदनेशी समरस झाले आणि त्याचे निवारण होण्यासाठी आवश्यक ती कृती आणि प्रबोधन केले.
सर्व समाजगटांना त्यांनी आपले मानले. ‘माणूसपण’ हे अण्णा भाऊंच्या साहित्याचे अधिष्ठान असल्याने माणसाच्या सुख – दुःखाशी ते बांधील आहे, पण सुख-दुःखांच्या पलीकडे जाऊन सामाजिक पातळीवर, मानसिक पातळीवर समतेची, एकत्वाची भावना रुजविण्याचे कार्य अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून केले.

सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तित्व, जीवनकार्य, त्यांचे साहित्य समजून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.

सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुस्तकाचे प्रकाशन १० डिसेम्बर २०२१ रोजी प्रकाशन करताना मा. सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केलेल्या भाषणाची दृकश्राव्य चित्रफीत या QR Code वर ऐकायला आणि पाहायला मिळेल.

मूळ किंमत ५००/-

 सवलतीच्या दारात  ४००/- रुपयाला उपलब्ध.

Binding

hard binding

भाषा

मराठी

पृष्ठसंख्या

400

वर्ष

2021

Author

रवींद्र गोळे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे”

Your email address will not be published. Required fields are marked *