Sale!

व्हायरस

व्हायरस पुस्तकाची पहिली कथा वाचली आणि अंगावर काटा आला… किती भयंकर आहे हे सगळं… आणि आश्चर्य म्हणजे हे सगळं आपल्याच आजूबाजूला घडत आहे….
कुठे कुठे पुरे पडणार आई-वडील? कितीही संस्कार केले तरी भुरळ पडते. तो एक क्षण टाळता यायला हवा तेवढी विवेकबुद्धी मुलींना द्यायला हवी.
वाचताना नको वाचायला असं वाटलं, पण सजगता महत्त्वाची. पुस्तक वाचताना माझी मुलगी, तिच्या मैत्रिणी, माझ्या बहिणी सतत मला समोर दिसत होत्या.
– एक वाचक
हिंदू मुलींनी हा धोका वेळीच ओळखावा यासाठी विवेक प्रकशनने ‘व्हायरस’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
नोंदणीसाठी संपर्क – ९५९४९६१९५८

140.00

Category:
Share this product!

लेखक – अभय जगताप

संपादन – जयेश मेस्त्री

व्हायरस पुस्तकाची पहिली कथा वाचली आणि अंगावर काटा आला… किती भयंकर आहे हे सगळं… आणि आश्चर्य म्हणजे हे सगळं आपल्याच आजूबाजूला घडत आहे….
कुठे कुठे पुरे पडणार आई-वडील? कितीही संस्कार केले तरी भुरळ पडते. तो एक क्षण टाळता यायला हवा तेवढी विवेकबुद्धी मुलींना द्यायला हवी.
वाचताना नको वाचायला असं वाटलं, पण सजगता महत्त्वाची. पुस्तक वाचताना माझी मुलगी, तिच्या मैत्रिणी, माझ्या बहिणी सतत मला समोर दिसत होत्या.
– एक वाचक
हिंदू मुलींनी हा धोका वेळीच ओळखावा यासाठी विवेक प्रकशनने ‘व्हायरस’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. नक्की वाचा आणि दसरा-दिवाळीत आपल्या नातेवाईकांना, मैत्र-मैत्रिणींना सप्रेम भेट द्या…
पुस्तकाची किंमत – फक्त १५०/-
नोंदणीसाठी संपर्क – ९५९४९६१९५८

Binding

Paperback

भाषा

मराठी

पृष्ठसंख्या

196

वर्ष

2024