लेखक : ॲड. आशिष जाधवर
स्वातंत्र्यानंतरही भारतीय न्यायालयांनी वेळोवेळी सूचित करूनही भारतीय संविधानाला अपेक्षित असा समान नागरी कायदा येऊ शकला नाही.
समान नागरी कायद्यात संविधान निर्मात्यांना काय अपेक्षित होत, नेमक या कायद्याचं स्वरूप कसं असू शकतं… हे सांगणारे पुस्तकं…
समान नागरी कायदा म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
मूळ किंमत ६०/- रुपये
सवलत मूल्य ५०/- रुपये.
१० च्या पटीत नोंदणी स्वीकारली जाईल.