Look Inside

आव्हान : रक्तरंजित माओवादाचे

Reviews (0)

शहरी माओवाद कसा फैलावला? या माओवाद्यांचे खरे साथीदार कोण? याचे अभ्यासपूर्ण विवेचन करणारे पुस्तक. देशहिताला काडी लावत आपली दिशाभूल आणि फसवणूक करणारे विद्वान, राजकारणी आणि पत्रकार आपल्या आजूबाजूलाच वावरत आहेत, पण आपण त्यांना ओळखू शकत नाही. ते ओळखण्याची आज वेळ आली आहे. ते कसे ओळखावे यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.

140.00

Share this product!

शहरी माओवाद कसा फैलावला? या माओवाद्यांचे खरे साथीदार कोण? याचे अभ्यासपूर्ण विवेचन करणारे पुस्तक.