Look Inside
Sale!

भौतिकशास्त्रातील गमती-जमती

Reviews (0)

समुद्राला भरती, ओहटी का येते? साबण विविध रंगी असून त्याचा फेस पांढराच का दिसतो? विजा का चमकतात? इंद्रधनुष्य कसे तयार होते?

100.00

Share this product!

समुद्राला भरती, ओहटी का येते? साबण विविध रंगी असून त्याचा फेस पांढराच का दिसतो? विजा का चमकतात? इंद्रधनुष्य कसे तयार होते? विमान दीर्घकाळ आकाशात कसे उडते? आणि याासारख्या अनेक उत्सुकता वाढविणाऱ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळतील. विद्यार्थ्यांच्या मनाशी संवाद साधण्यासाठी काही आकृत्यांचा व चित्रांचा समावेशही यात करण्यात आला आहे.