Look Inside
Sale!

शंभू महादेव : श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर समग्र दर्शन

Reviews (0)

घरबसल्या शिखर शिंगणापूरचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्याचे कार्य ‘शंभू महादेव’ या ग्रंथाद्वारे करण्यात आले आहे. यातील प्रकाशचित्रे अत्यंत बोलकी आहेत. कै. यशवंत बडवे यांनी महादेवाविषयी असलेली आपली श्रध्दा शब्दरूपात जपून ठेवली. हा एक संशोधनपर ग्रंथ आहे. श्री. स्वामी जगद्गुरू शंकराचार्य पीठ करवीर यांच्या शुभेच्छा या ग्रंथाला मिळाल्या आहेत. संपूर्णत: रंगीत, चित्रमय, हार्ड बाऊंडं, स्पॉट लाइट, मॅट लॅमिनेशन असलेला हा ग्रंथ वाचकांना नक्कीच आवडेल.

375.00

Share this product!

घरबसल्या शिखर शिंगणापूरचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्याचे कार्य ‘शंभू महादेव’ या ग्रंथाद्वारे करण्यात आले आहे. यातील प्रकाशचित्रे अत्यंत बोलकी आहेत.