Look Inside
Sale!

श्री गजानन महाराज : सर्वे भवन्तु सुखिन:

Reviews (0)

श्री गजानन महाराजांची महती सांगणारा आणि शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान येथे चालणाऱ्या सेवा प्रकल्पांविषयी माहिती सांगणारा ग्रंथ. या सर्व कार्याची माहिती, त्याचे व्यवस्थापन, त्यामागची श्रध्दा आणि आपले कर्तृत्व महाराजांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचे मनोगत या ग्रंथात वाचायला मिळेल.

225.00

Out of stock

Share this product!

श्री गजानन महाराजांची महती सांगणारा आणि शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान येथे चालणाऱ्या सेवा प्रकल्पांविषयी माहिती सांगणारा ग्रंथ.