Look Inside
Sale!

जोग महाराज विशेषांक ऑनलाईन मिळेल

Reviews (0)

जोग महाराजांच्या जीवनकार्याची माहिती आणि महती सर्वदूर पोहोचावी यासाठी या अमुलाग्र अंकाची आजच नोंदणी करा.

20.00

Share this product!

* वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना ज्यांनी केली.

* वारकरी संप्रदायाचा ठेवा ज्यांनी समर्थपणे पुढील पिढीकडे सोपविला

* वारकरी संप्रदायाचे क्रांतिकारी संत म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो

* वैदिक वाङ्मय आणि संत वाङ्मय सर्वसामान्यांपर्यंत ज्यांनी पोहोचविले

असे सद्गुरू श्री. जोग महाराज यांचे हे पुण्यतिथी शताब्दी वर्ष. याचे औचित्यसाधून स्वा.नि. सद्गुरू वै. श्री. जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव विशेषांक सा. विवेकच्या माध्यमातून प्रकाशित झाला आहे.

जोग महाराजांच्या जीवनकार्याची माहिती आणि महती सर्वदूर पोहोचावी यासाठी या अमुलाग्र अंकाची आजच नोंदणी करा.