Look Inside
Sale!

स – संविधानाचा

Reviews (0)

स – संविधानाचा
या पुस्तकातून राज्यघटना स्वतः आपल्या निर्मितीची कथा मुलांना सांगणार आहे.
भावी पिढीतील संविधानाचे जे रक्षक आहेत, पालक आहेत म्हणजे आजची जी पिढी आहे यांच्यापर्यंत संविधान हा विषय पोहोचावा हा या मागील हेतू आहे.
5वी ते 10वीच्या मुलांनी आवर्जून वाचावे असे पुस्तक…
आपली प्रत आजच नोंदवा.

50.00

Share this product!

नोंदणी सुरू…
विवेक प्रकाशन आपल्या छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहे…
स – संविधानाचा
लेखक : रमेश पतंगे
प्रकाशन : 26 नोव्हेंबर 2021