Look Inside
Sale!

“शहरी माओवाद – आव्हान संवैधानिक लोकशाहीला”

Reviews (0)

हा विषय केवळ अभ्यासकांपुरता मर्यादित न राहता मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा यासाठी “शहरी माओवाद – आव्हान संवैधानिक लोकशाहीला” ही पुस्तिका प्रकाशित करीत आहोत.

50.00

Share this product!

“शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला” हा प्रदीर्घ ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. त्यामध्ये माओवाद्यांची शहरी भागातील रणनीती व कार्यपद्धती आणि एल्गार परिषद खटल्याशी संबंधित सर्व न्यायालयीन निर्णय सविस्तरपणे दिलेले असल्यामुळे तो एक संदर्भ ग्रंथ झालेला आहे.

परंतु, आपल्या व्यस्त जीवनात तो विस्तृत ग्रंथ वाचणे शक्य होईल असे नाही. त्यामुळे हा विषय केवळ अभ्यासकांपुरता मर्यादित न राहता मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा यासाठी “शहरी माओवाद – आव्हान संवैधानिक लोकशाहीला” ही पुस्तिका प्रकाशित करीत आहोत.

लेखक : भरत आमदापुरे 

किंमत – केवळ ५० रु.

खालील लिंकवर आपली प्रत नोंदवू शकता.
www.vivekprakashan.in

संपर्क : 9594961858 आणि स्थानिक प्रतिनिधी