Look Inside
Sale!

श्री संत चोखामेळा व परिवार सार्थ अभंगगाथा

Reviews (0)

संपादक : डॉ. ॐ श्रीश श्रीदत्तोपासक

मूल्य : रू. ६००  

 प्रकाशनपूर्व सवलत

मूल्य : रू. ४००

श्रीरंगाच्या रंगात रंगून अवघा रंग एक करून टाकणारा हा एकमेवाद्वितीय संत परिवार. विठ्ठलभक्तीचा परमोच्च आदर्श व मूर्तिमंत करुणेचे प्रतीक संत चोखामेळा, पत्नी संत सोयराबाई, पुत्र संत कर्ममेळा,चोखोबांची बहीण संत निर्मळा व मेहुणे संत बंका या संतपंचकाचे अभंग अर्थासहित विवरण करणारा हा ग्रंथ महाराष्ट्रातील प्रत्येक घरात असावा. अशा या श्री संत चोखामेळा व परिवार सार्थ अभंगगाथा  ग्रंथाला रु. १५००/- चा पृष्ठपुरस्कार देऊन आपले श्रद्धासुमन अर्पित करण्याच्या सुसंधीचा लाभ घ्यावा! पृष्ठपुरस्कार दात्याचे ग्रंथातील सूचीत नाव प्रकाशित केले जाईल आणि या ग्रंथाची एक प्रत सप्रेम भेट दिली जाईल.

400.00

Share this product!

मार्गदर्शक

डॉ. सदानंद मोरे
डॉ. अभय टिळक

नोंदणीसाठी  संपर्क  : धनाजी जाधव – ९५९४९९३८३४

ऑनलाईन नोंदणी : www.vivekprakashan.in

१० च्या पटीत नोंदणी केल्यास विशेष सवलत.

आजच नोंदणी करा आणि पृष्ठदान सुनिश्चित करा!