Look Inside
Sale!

युक्रेन आणि व्लादिमिर पुतिन

Reviews (0)

युक्रेन  आणि  व्लादिमिर  पुतिन

अंतरराष्ट्रीय घडामोडींचे अनेक संदर्भासहित, थोडक्यात आणि मार्मिक विश्लेषण करणारे पुस्तक.
पुस्तकाची मूळ किंमत : १७०/- रु.
सवलत मूल्य : १५०/- रु.

150.00

Share this product!

* युक्रेन देश नेमका कुठे आहे?

* रशियावर त्याने आक्रमण केले नाही, त्याचे कोणतेच नुकसान केले नाही, या देशात तेलसाठेदेखील नाहीत तरीही रशियाने या देशावर आक्रमण का केले?

* रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे 21व्या शतकातील हिटलर आहेत का?

* हे युद्ध सर्व युरोपभर पसरणार का?

* अमेरिका या युद्धात उतरणार का?

* भारताची या युद्धात नेमकी कोणती भूमिका असेल?

असे एक ना अनेक प्रश्न युक्रेन युद्धाने उपस्थित केले आहेत.

उत्तरांसाठी युक्रेन आणि पुतिन यांचा इतिहास समजून घ्यावा लागतो.

तो समजून घेण्यासाठी वाचले पाहिजे असे पुस्तक…

युक्रेन आणि व्लादिमिर पुतिन

अंतरराष्ट्रीय घडामोडींचे अनेक संदर्भासहित, थोडक्यात आणि मार्मिक विश्लेषण करणारे पुस्तक.

पुस्तकाची मूळ किंमत : १७०/- रु.

सवलत मूल्य : १५०/- रु.

नोंदणीसाठी संपर्क : 27810235/36, 9594961858