Sale!

श्री गजानन महाराज : सर्वे भवन्तु सुखिन:

श्री गजानन महाराजांची महती सांगणारा आणि शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान येथे चालणाऱ्या सेवा प्रकल्पांविषयी माहिती सांगणारा ग्रंथ. या सर्व कार्याची माहिती, त्याचे व्यवस्थापन, त्यामागची श्रध्दा आणि आपले कर्तृत्व महाराजांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचे मनोगत या ग्रंथात वाचायला मिळेल.

225.00
Sale!

श्री संत चोखामेळा व परिवार सार्थ अभंगगाथा

संपादक : डॉ. ॐ श्रीश श्रीदत्तोपासक

मूल्य : रू. ६००  

 प्रकाशनपूर्व सवलत

मूल्य : रू. ४००

श्रीरंगाच्या रंगात रंगून अवघा रंग एक करून टाकणारा हा एकमेवाद्वितीय संत परिवार. विठ्ठलभक्तीचा परमोच्च आदर्श व मूर्तिमंत करुणेचे प्रतीक संत चोखामेळा, पत्नी संत सोयराबाई, पुत्र संत कर्ममेळा,चोखोबांची बहीण संत निर्मळा व मेहुणे संत बंका या संतपंचकाचे अभंग अर्थासहित विवरण करणारा हा ग्रंथ महाराष्ट्रातील प्रत्येक घरात असावा. अशा या श्री संत चोखामेळा व परिवार सार्थ अभंगगाथा  ग्रंथाला रु. १५००/- चा पृष्ठपुरस्कार देऊन आपले श्रद्धासुमन अर्पित करण्याच्या सुसंधीचा लाभ घ्यावा! पृष्ठपुरस्कार दात्याचे ग्रंथातील सूचीत नाव प्रकाशित केले जाईल आणि या ग्रंथाची एक प्रत सप्रेम भेट दिली जाईल.

400.00
Sale!

सप्तर्षी विशेष ग्रंथ

लवकरच प्रकाशित होत आहे…..

आधुनिक काळातील सात महापुरुषांनी आध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रात काम करताना समाज, राष्ट्र एक ठेवण्याचे काम केले. या सात महापुरुषांच्या कार्याचा…

ग्रंथाची मूळ किंमत रु.५००/-

सवलत मूल्य रु.३५०

350.00