आरोग्य
आहार आणि उपासना
- बदलत्या जीवनशैलीमुळे रेडी टू इट आणि अन्नपदार्थांची घरपोच सेवा, याचे आरोग्यास होणारे दुष्परिणाम कोणते?
- आजची स्वयंपाकघरे अनेक सोयी-सुविधांनी सज्ज असूनही आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत, याचे कारण?
- सात्विक अन्न म्हणजे काय? आहार आणि उपासना हे एकमेकांना पूरक कसे? हे जाणून घेण्यासाठी सुप्रसिद्ध लेखिका स्नेहा शिनखेडे यांच्या ओघवत्या लेखणीने शब्दबद्ध झालेले आगामी पुस्तक
आहार आणि उपासना, सवलत मूल्य – 225/-
कोरोनासोबत जगताना…
कोरोनासोबत जगताना…
@डॉ. सतीश नाईक
आपला भविष्यकाळ सुखात, आनंदात घालवायचा असेल तर… जास्तीत जास्त नोंदणी करून आपले भावी आयुष्य सुरक्षित करा…
– 130/- रुपये
प्रसुतिविज्ञान
प्रसुतिविज्ञान
स्त्रीशरीररचना, रजोविज्ञान, गर्भविज्ञान, गर्भिणीविज्ञान, प्रसवविज्ञान, सुप्रजनन असे अनेक विषय या पुस्तकात मांडण्यात आले आहेत.
स्त्रीशरीर रचना व महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार प्रसुतितंत्राचे आयुर्वेदीय व आधुनिक पद्धतीने वर्णन करण्यात आले आहे.
आयुर्वेदाचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी नक्की वाचावे, असे पुस्तक.
सवलत मूल्य 462/-
प्राणायाम एक अमृतानुभव
प्राणायाम एक अमृतानुभव
लेखक – योगतज्ज्ञ मनोज पटवर्धन
प्राणायाम म्हणजे काय?, प्राणायामाने रोगाचे निवारण कसे करता येते, प्राणायामासंबंधीचे गैरसमज, प्राणायामाने कर्करोगावर कशी मात केली, प्राणायामातही कशा गमतीजमती घडतात.
अशी सर्व अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी आणि रंजक माहिती या पुस्तकाद्वारे आपल्याला मिळणार आहे. आणि प्रत्यक्ष प्राणायामाच्या प्रक्रिया पुस्तकातून दिल्यामुळे त्या करायलाही सोप्या जाणार आहेत.
किंमत : २५०/- रु.
सवलत मूल्य : २२५/-