बालजगत Default sorting Sort by popularity Sort by average rating Sort by latest Sort by price: low to high Sort by price: high to low Sale! कथा क्रांतिकारकांच्या डॉ. सुबोध नाईक मुलांच्या इतिहासविषयक ज्ञानात मोलाची भर घालणारे पुस्तक. या पुस्तकातून अपरिचित क्रांतिकारकांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ₹140.00 ₹126.00 Read more Sale! छोटयांच्या मोठया गोष्टी (10 पुस्तकांचा संच) चित्रकार : गिरीश सहस्रबुध्दे, चित्रकार : श्रीनिवास बाळकृष्णन, राजीव तांबे खास मराठीत तयार केलेली ही पुस्तके संपूर्णत: चित्रमय आणि रंगीत आहेत. लहान मुलांना अक्षरांची ओळख व्हावी, शब्दांशी त्यांची जवळीक वाढावी, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि वाचनाची गोडी वाढावी हा उद्देश….. ₹500.00 ₹499.00 Add to cart Sale! प्यारा राजीव तांबे आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या मुलांच्या विलक्षण गोष्टी या पुस्तकात वाचकांना अंतर्मुख करतात. या गोष्टीत आपण सगळे आहोत…या सगळया गोष्टी आपल्याच आहेत. ₹80.00 ₹72.00 Add to cart Sale! भेट डॉ. विजया वाड आई-बाबा वेगळे झालेल्या मुलांची भावपूर्ण कथा. सोमणबाई या दुरावलेल्या लोकांना कसे एकत्र आणतात त्याची ही गोड गोष्ट. ₹150.00 ₹105.00 Add to cart Sale! भौतिकशास्त्रातील गमती-जमती प्रा. दिलीप गोटखिंडीकर समुद्राला भरती, ओहटी का येते? साबण विविध रंगी असून त्याचा फेस पांढराच का दिसतो? विजा का चमकतात? इंद्रधनुष्य कसे तयार होते? ₹125.00 ₹100.00 Add to cart मार्जारगाथा रूपाली पारखे-देशिंगकर मांजर म्हटलं की आपल्या आजूबाजूला वावरणारी मांजरं इतकीच आपल्याला माहिती असते. पण चित्ता, वाघ, सिंह, बिबळया हे देखील मार्जारकुळातीलच आहेत. ₹100.00 Add to cart लेण्यांच्या देशा रवींद्र गोळे महाराष्ट्राला गडकिल्ले, लेण्या यांचा प्राचीन इतिहास आहे. अजिंठा आणि वेरुळच्या लेण्या आपल्याला माहीतच आहेत. पण लेण्या म्हणजे काय? ₹60.00 Add to cart शिदोरी निवेदिता मोहिते या पुस्तकातील कथांमधील पात्रांमध्ये तुम्ही स्वत:ला शोधू शकता. पूरक शैक्षणिक साहित्य म्हणून या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल. ₹80.00 Read more 1 2 →