दुर्बीण, प्रेशर कुकर, शिवणयंत्र, रबर, व्हॅक्यूम क्लीनर, मोटारसायकल, टेलिव्हिजन, सेलफोन या आपल्या नेहमी वापरात असलेल्या गोष्टी, पण या गोष्टींचा शोध कोणी लावला?
वाघ, हरीण, लांडगा, कोल्हा अशा काही प्राण्यांवर आधारीत कथा या पुस्तकात वाचायला मिळतील. मनुष्याने आपल्या आयुष्यात कसे वागले पाहिजे, याची प्रेरणा या छोटया कथांमधून आपल्याला मिळते.
बालपणापासूनच योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल. मुलांमधील एकाग्रता वाढण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी योग महत्त्वाचा आहे.