चेहरा
वसई परिसरातील सामवेदी ब्राह्मण ख्रिश्चन समाज हा जरी ख्रिश्चन असला, तरी भारतीय हिंदू परंपरा त्यांनी कशा जपल्या, हिंदू सण-उत्सव ते कसे साजरे करतात, येथील मातीशी आणि संस्कृतीशी त्यांची नाळ आजही कशी जोडलेली आहे, ते मूळ हिंदू कसे आहेत? हे सांगणारे पुस्तक….
सवलत मूल्य : रु. 270/-
जीवन समृद्धीच्या कथा
जीवन समृद्धीच्या कथा | पहिली कथा सशाचे स्वातंत्र्य
लेखक : रमेश पतंगे. मूळ किंमत – 175/-
सवलत मूल्ये : 157/-
देव पाहिलाय आम्ही
संपादक : डॉ. उदय निरगुडकर
किंमत : १५०/-
विवेक प्रकाशन
कोरोनाचा जीवघेणा काळ उलटून आता ४ वर्षे होतील. कोरोना काळाचे वर्णन ‘समाजाने समाजाच्या अस्तित्वासाठी लढलेला आणि जिंकलेला लढा’ असेच करावे लागेल. हे कोरोनाचं युद्ध आपल्यातल्याच सामान्य जनांनी असामान्य गाजवून लढलं. अशा कोरोनायोद्धांच्या कर्तृत्वाचे कथारूप स्मरण करणारा हा कथासंग्रह… प्रत्येकाच्या संग्रही असावा, असा कथासंग्रह..