Sale!

पालावरचं जिणं

पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.

198.00
Sale!

पुस्तक नोंदणी योजना

ज्येष्ठ विचारवंत आणि संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे यांची
पाच पुस्तके..

 

1450/- रुपयांचा संच

मिळवा केवळ 1300/- रुपयांत

1,300.00
Sale!

ब्रिटिश संविधान उद्गम आणि विकास

लोकशाहीसारख्या आधुनिक संविधानात्मक मूल्यांची परंपरा आणि संसदेचे ‘मॉडेल’ इंग्लंडपासून सुरू आणि विकसित होते. ब्रिटिश संविधान संहिताबद्ध नाही, कारण क्रमाक्रमाने त्याचा विकास झाला आहे. परंपरा, करार आणि कायदा ह्याचा एकत्रित परिणाम म्हणजे ब्रिटिश संविधान. राजाकडून मिळवलेले हक्क, न्यायसंस्थेने दिलेले निर्णय हे संविधानाचा एक प्रकारे लिखित भाग आहेत.

225.00
Sale!

भारतीय स्वातंत्र्याचा मंत्र ‘वन्दे मातरम्’ चा समग्र इतिहास हिंदीमध्ये प्रथमच!

भारतीय स्वातंत्र्याचा मंत्र ‘वन्दे मातरम्’ चा समग्र इतिहास हिंदीमध्ये प्रथमच!

अभ्यासक, संशोधक श्री. मिलिंद सबनीस यांच्या बारा वर्षाच्या तपश्चर्येनंतर साकार होणारा ग्रंथ…

‘समग्र वन्दे मातरम्’ (हिंदी आवृत्ती)

प्रकाशनपूर्व सवलत मूल्य – ८०० रु.

800.00
Sale!

यमगरवाडीची गोष्ट

यमगरवाडी… भटके-विमुक्त समजाच्या उत्थानाचे स्वप्न या भूमीत पाहिले गेले. भटके-विमुक्तांची विशेषत: पारध्यांची मुलं प्रकल्पात आली आणि प्रकल्प सुरू झाला, असे रूढार्थाने म्हटले तरी वास्तव तसे नाही, कारण पालातून प्रकल्पात आलेली मुलं टिकून राहणे आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे यासाठी प्रयत्न करावे लागणार होते.

170.00
Sale!

युक्रेन आणि पुतिन रशिया

आणि युक्रेन युद्धा मागील अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी…

युक्रेन आणि रशिया यांचा इतिहास समजून घेण्यासाठी… या युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार… हे जाणून घेण्यासाठी युक्रेन आणि पुतिन आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अनेक संदर्भांसाहित थोडक्यात आणि मार्मिक विश्लेषण.

मूळ किंमत : 170/-₹ सवलत : 150/-₹

150.00
Sale!

युक्रेन आणि व्लादिमिर पुतिन

युक्रेन  आणि  व्लादिमिर  पुतिन

अंतरराष्ट्रीय घडामोडींचे अनेक संदर्भासहित, थोडक्यात आणि मार्मिक विश्लेषण करणारे पुस्तक.
पुस्तकाची मूळ किंमत : १७०/- रु.
सवलत मूल्य : १५०/- रु.

150.00
Sale!

रक्तरंजित मध्यपूर्व : इतिहास आणि वर्तमान

इराण, इराक, सीरिया आदी देश राष्ट्र-राज्य म्हणून कधी जन्माला आले? इस्लामी राजवटीत मुसलमान मुसलमानांच्या कत्तली का करतात? दहशतवादी संघटनांचा जन्म तेथे कसा झाला? याची माहिती देणारे पुस्तक…

260.00