Sale!

रशिया – एकाधिकारशाही राजवट : इतिहास आणि वर्तमान

लोकशाही आणि हुकूमशाही यातील फरक काय?
हे समजून घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या शानपद्धतीतील गुणदोष जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक…
रशिया एकाधिकारशाही राजवट : इतिहास आणि वर्तमान
लेखक – रमेश पतंगे

270.00
Sale!

लोक आणि संस्कृती

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची लेखनशैली वास्तवदर्शी आहे. भटके-विमुक्त समाजचे वास्तव ते निवेदनाच्या शैलीत वाचकांपुढे आणतात. लोक आणि संस्कृती या त्यांच्या पुस्तकातील लेख वाचता वाचता वाचक कथानकाशी समरस होत जातो आणि समस्येच्या विदारक दर्शनाने अत्यंत अस्वस्थ होतो.

198.00
Sale!

शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला

एल्गार परिषद खटल्यातील सत्यासत्यता कथन करून शहरी माओवादी व फुटीरतावाद्यांच्या देशविघातक कारवायांचा बुरखा फाडणारे पुस्तक.
“शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला”
फक्त ४००/- रुपयांत
400.00
Sale!

शोध समाजमनाचा

समाजवास्तव आणि तात्कालिक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे करावे लागलेले विश्लेषण या पुस्तकात मांडण्यात आले आहे. लेखिकेने अनुभवलेल्या समाजाचे दर्शन यातून झाले आहे. पुस्तकातील विषय हे त्या त्या वेळी आलेल्या विषयांवर आधारित असल्याने, त्या त्या परिसरात जाऊन प्रचलित आणि अप्रचलित स्थितींचा अभ्यास करून प्रत्येक विषय मांडण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.

180.00
Sale!

संघभाव

आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.

संघाच्या गाभ्याला स्पर्श करणारे, संघविचारांची खोली उलगडणारे आणि संघसूत्रांवर भाष्य करणारे पुस्तक.

मूल्य : 200/- ₹
सवलत मूल्य 160/- ₹

160.00
Sale!

समरसतेचा वाटसरू

रमेश पतंगे यांचे हे आत्मकथन रूढार्थाने आत्मकथेत मोडणारे नाही. त्यांचा समरसतेचा प्रवास त्यांनी या पुस्तकातून मांडला आहे. ‘समरसता’ ही संकल्पना समजून घेण्याचा गेल्या वीस वर्षांचा त्यांचा प्रवास म्हणजे हे पुस्तक. हे पुस्तक म्हणजे काही आठवणी आणि समता, स्वातंत्र्य आणि समरसता आकलन करून घेण्याचा वैचारिक प्रवास आहे.

234.00
Sale!

समरसतेचा वाटसरू

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकदा तरी नक्की वाचावे.

पुस्तक नोंदणीसाठी संपर्क : ९५९४९६१८५८ किंवा विवेकाचे स्थानिक प्रतिनिधी

250.00
Sale!

समान नागरी कायदा का आणि कशासाठी?

लेखक : ॲड. आशिष जाधवर

स्वातंत्र्यानंतरही भारतीय न्यायालयांनी वेळोवेळी सूचित करूनही भारतीय संविधानाला अपेक्षित असा समान नागरी कायदा येऊ शकला नाही.

सवलत मूल्य ५०/- रुपये.

 

50.00