गोष्ट नर्मदालयाची
गोष्ट नर्मदालयाची
लेखिका : भारती ठाकूर
भारती ठाकूर नाशिक सोडून नर्मदाकिनारी आल्या. त्याला एक तप पूर्ण झालं. कशी सरली ही 12 वर्षं?
या 12 वर्षांत त्यांनी अभ्यासक्रमात केलेल्या नवनवीन क्रांती, त्यांना आलेले अनुभव वाचण्यासाठी आपली प्रत आजच नोंदवा.
तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग
भगवान गौतम बुद्धांनी आपल्या अनेक सुत्तांतून कर्तव्यपालन, सुखाचा मार्ग सांगितला आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांना तो कुणी सांगत नाही आणि म्हणून तो समजत नाही. गौतम बुद्धांनी वेद नाकारले, आत्मा नाकारला, चातुर्वण्य नाकारले, देव-देवता नाकारल्या, पुरोहितांचे वर्चस्व नाकारले ऐवढेच आपल्याला सांगितले जाते. म्हणजे नकारात्मक बुद्ध उदंड सांगितला जातो. मनुष्य स्वभावाप्रमाणे नकारात्मक विचार कधीही, कुणालाही आवडत नाहीत, तो त्याच्या अशा विचारासंबंधी प्रतिक्रिया द्यायाला लागतो. हे चूक की बरोबर हा प्रश्न वेगळा, परंतु मनुष्य स्वभाव असा असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. यासाठी तथागतांनी दाखविलेले कर्तव्यपालनाचे, सुखाचे मार्ग कोणते…. हे या पुस्तकातून पद्मश्री रमेश पतंगे यांनी मांडले आहेत.
लेखक – पद्मश्री रमेश पतंगे
पद्मश्री रमेश पतंगे यांची आगामी पुस्तकं फक्त ९०० /- रु. मध्ये…
पद्मश्री रमेश पतंगे यांची आगामी पुस्तकं फक्त ९०० /- रु. मध्ये…