अमृताचा अथांग सागर : श्री.प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज

टेंब्ये स्वामी महाराजांचे कधीही वाचनात न आलेले चरित्र. स्वामी महाराजांनी या ग्रंथांमधून जे तत्त्वज्ञान मांडले आहे, ते अमृतासमान आहे. त्यांच्या वाङ्मयनिर्मितीविषयी, त्यांच्या विचारांविषयी सर्वसामान्यांच्या मनात उत्सुकता, ओढ निर्माण करणे हे या ग्रंथाचे मुख्य उद्दिष्ट.

450.00
Sale!

कथा क्रांतिकारकांच्या

मुलांच्या इतिहासविषयक ज्ञानात मोलाची भर घालणारे पुस्तक. या पुस्तकातून अपरिचित क्रांतिकारकांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

126.00
Sale!

गांधी समजून घेताना

गांधीजींची जडणघडण कशी झाली, महात्मा गांधींच्या चिंतनावर भगवद्गीता आणि उपनिषदे यांचा कसा प्रभाव होता आणि गांधीजींची हत्या या तीन भागांवर या पुस्तकांतून प्रकाश टाकण्यात आला आहे.

100.00
Sale!

प्यारा

आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या मुलांच्या विलक्षण गोष्टी या पुस्तकात वाचकांना अंतर्मुख करतात. या गोष्टीत आपण सगळे आहोत…या सगळया गोष्टी आपल्याच आहेत.

72.00
Sale!

भेट

आई-बाबा वेगळे झालेल्या मुलांची भावपूर्ण कथा. सोमणबाई या दुरावलेल्या लोकांना कसे एकत्र आणतात त्याची ही गोड गोष्ट.

105.00
Sale!

भौतिकशास्त्रातील गमती-जमती

समुद्राला भरती, ओहटी का येते? साबण विविध रंगी असून त्याचा फेस पांढराच का दिसतो? विजा का चमकतात? इंद्रधनुष्य कसे तयार होते?

100.00

मार्जारगाथा

मांजर म्हटलं की आपल्या आजूबाजूला वावरणारी मांजरं इतकीच आपल्याला माहिती असते. पण चित्ता, वाघ, सिंह, बिबळया हे देखील मार्जारकुळातीलच आहेत.

100.00
Sale!

रोग आणि योग

कुठल्याही रोगाचे मूळच नष्ट करायचे असेल, तर त्याच्या मूळ कारणावरच उपाययोजना केली पाहिजे. या दृष्टीने विविध रोगांची मीमांसा करून त्यावर ध्यानाचा परिणाम कसा होतो, याचे उत्तम विवेचन या पुस्तकातून करण्यात आले आहे.

180.00