Sale!

आम्ही संघात का आहोत…

“हे पुस्तक ‘मी, मनू आणि संघ’चा पुढील भाग म्हणता येईल. ‘संघात जाऊन तुम्हाला काय मिळते? तुम्ही ब्राह्मणेतर असून संघात कसे? तुम्ही बुद्धिवादी असूनही बंदिस्त विचारसरणी असलेल्या संघात कसे काय रमू शकता?’
या सर्व प्रश्नांची उत्तरे देता देता संघविचारांची मूळ प्रेरणा, संघकार्य जाणून घेण्याची अनुभव प्रक्रिया आणि या सर्वांतून स्वयंसेवकांना सहज घडणारा राष्ट्रबोध आणि कर्तव्यबोध याचे सहज सोप्या भाषेत वर्णन या पुस्तकातून करण्यात आले आहे.”

केवळ स्वयंसेवकांनी नव्हे, तर संघ जाणून घेणाऱ्या प्रत्येकाने आणि संघपरिघाच्या बाहेरील प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक वाचले पाहिजे…

लेखक – रमेश पतंगे

225.00