Regular

Sale!

नारायणी

लेखक : किशोर दीक्षित

देवीच्या विविध रूपातील, देवीचे विविध अलंकार यांचे आकर्षक छायाचित्रे.
शंकराचार्यांचा आशीर्वाद लाभलेला ग्रंथ…

मूळ किंमत – 600/- रु. सवलत मूल्य 500/- रु.
पृष्ठ : 188

500.00
Sale!

व्हायरस

व्हायरस पुस्तकाची पहिली कथा वाचली आणि अंगावर काटा आला… किती भयंकर आहे हे सगळं… आणि आश्चर्य म्हणजे हे सगळं आपल्याच आजूबाजूला घडत आहे….
कुठे कुठे पुरे पडणार आई-वडील? कितीही संस्कार केले तरी भुरळ पडते. तो एक क्षण टाळता यायला हवा तेवढी विवेकबुद्धी मुलींना द्यायला हवी.
वाचताना नको वाचायला असं वाटलं, पण सजगता महत्त्वाची. पुस्तक वाचताना माझी मुलगी, तिच्या मैत्रिणी, माझ्या बहिणी सतत मला समोर दिसत होत्या.
– एक वाचक
हिंदू मुलींनी हा धोका वेळीच ओळखावा यासाठी विवेक प्रकशनने ‘व्हायरस’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
नोंदणीसाठी संपर्क – ९५९४९६१९५८

140.00
Sale! तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान

तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान

मूल्य – २५०/-
पृष्ठसंख्या – १८४
प्रकाशक – सा. विवेक
लेखक – मिलिंद पराडकर

‘तंजावरचे मराठे ः दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ हे ‘सा. विवेक’ प्रकाशित आणि इतिहासाभ्यासक डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर लिखित पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. शहाजीराजे यांच्या दूरद़ृष्टीतून महाराष्ट्र व तंजावर येथील राज्यांचा निर्मितिहास, त्याचप्रमाणे व्यंकोजीराजे व त्यांचे वंशज यांनी केलेल्या कामाचा आढावा, तंजावरकर मराठ्यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांच्या पराक्रमाला कलेची व साहित्याची जोड कशी दिली याचा आढावा घेणारे हे पुस्तक आहे.

245.00
Sale!

जागर संविधान साक्षरतेचा

संविधान बदलण्याचा खोटा प्रचार थांबवायचा असेल, तर आधी आपल्याला संविधान साक्षर झालं पाहिजे. त्यासाठी विवेक प्रकाशन घेऊन आला आहे…  ‘जागर संविधान साक्षरतेचा’

१७३५/- रुपयांचा संच मिळवा केवळ १४९९/-

#constitution #constitutionday #indianconstitution #constitutionofindia #judiciary #democracy #government #law #freedom #rules #indianlaw

1,499.00
Sale!

समाजशिल्पी

महापुरुषांच्या कार्याचा गौरव आणि परिचय उद्याच्या सक्षम नागरिकांना करून देण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत….

समाजशिल्पी संच

प्रत्येक घरात असलाच पाहिजे असा संच…

आपल्या मुलांना यांचीही ओळख होऊद्या…

480.00

तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग

तथागत गौतम बुद्धांच्या मैत्री, करुणा आणि शील या जीवनमूल्यांना समजून घेण्यासाठी अवश्य वाचा…
पद्मश्री रमेश पतंगे लिखित पुस्तक….
तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग
मूल्य – 250/-
250.00

क्रांती ऋचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याचे रसग्रहण

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांचे रसग्रहण करणारे ‘क्रांती ऋचा’ हे पुस्तक विवेक प्रकाशनतर्फे २ जूनला प्रकाशित झाले आहे.

सावरकरांची कविता सामान्य रसिकापासून सुजाण समीक्षकापर्यंत सर्वांनाच रुचणारी आहे. या पुस्तकात ३ खंडकाव्ये आणि १२ स्फुट काव्याचे रसग्रहण वाचकांना करता येणार आहे.

लेखक – अश्विनी जांभेकर पितळे

किंमत – 150/- रु.

Sale!

प्राणायाम एक अमृतानुभव

प्राणायाम एक अमृतानुभव

लेखक – योगतज्ज्ञ मनोज पटवर्धन

प्राणायाम म्हणजे काय?, प्राणायामाने रोगाचे निवारण कसे करता येते, प्राणायामासंबंधीचे गैरसमज, प्राणायामाने कर्करोगावर कशी मात केली, प्राणायामातही कशा गमतीजमती घडतात.
अशी सर्व अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी आणि रंजक माहिती या पुस्तकाद्वारे आपल्याला मिळणार आहे. आणि प्रत्यक्ष प्राणायामाच्या प्रक्रिया पुस्तकातून दिल्यामुळे त्या करायलाही सोप्या जाणार आहेत.
किंमत : २५०/- रु.
सवलत मूल्य : २२५/-

225.00

Books

Sale!

भारतमातेच्या वीरांगना

या 75 विरांगनांमध्ये केवळ स्वातंत्र्यसमराच्या काळातील महिला नसून त्याही आधीपासून इंग्रजांशी लढा देत असलेल्या महिला वीरांगना आहेत. यात पहिला मानवी बाँब आणि पहिली सशस्त्र महिला तुकडी बनविणार्‍या राणी वेलू नाचियार, राणी चेन्नमा, राणी शिरोमणी, देवी अहिल्याबाई होळकर अशा वीरांगनांचा समावेश आहे. तसेच मूलमती, अम्मी स्वामीनाथन, उदा देवी, अवंतीबाई गोखले, राजकुमारी गुप्ता, बेगम हजरत महल, मीरा बहन, पेरिबेन कॅप्टन, फुलो-झानो मुर्मू, अजीजन बाई अशा अपरिचित वीरांगनांचीही माहिती देण्यात आली आहे.

स्वातंत्र्याची 75री साजरी करीत असताना अशा वीरांगनांचे स्मरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

२५०/-

225.00
Sale!

समरसतेचा वाटसरू

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकदा तरी नक्की वाचावे.

पुस्तक नोंदणीसाठी संपर्क : ९५९४९६१८५८ किंवा विवेकाचे स्थानिक प्रतिनिधी

250.00
Sale!

गोष्ट नर्मदालयाची

गोष्ट नर्मदालयाची
लेखिका : भारती ठाकूर

भारती ठाकूर नाशिक सोडून नर्मदाकिनारी आल्या. त्याला एक तप पूर्ण झालं. कशी सरली ही 12 वर्षं?
या 12 वर्षांत त्यांनी अभ्यासक्रमात केलेल्या नवनवीन क्रांती, त्यांना आलेले अनुभव वाचण्यासाठी आपली प्रत आजच नोंदवा.

 

250.00
Sale!

आपले  संविधान

आपले संविधान :

लेखक : ज्येष्ठ विचारवंत आणि संविधानाचे अभ्यासक मा. रमेश पतंगे

पुस्तकाची मूळ किंमत २२५/-

सवलत मूल्य  २०० /- रुपये

200.00
Sale!

रसमयी लता

विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक…
साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…

पुस्तकाच्या मॅटर सहित लतादीदींचे सुंदर पोट्रेट, लतादीदींच्या विविध भावमुद्रांची रंगीत चित्रं आणि हार्डबाऊंडिंग कव्हर ही या पुस्तकाची खास वैशिष्टये…
पुस्तकाची मूळ किंमत – रु. २५०/-

200.00
Sale!

आहार आणि उपासना

  1. बदलत्या जीवनशैलीमुळे रेडी टू इट आणि अन्नपदार्थांची घरपोच सेवा, याचे आरोग्यास होणारे दुष्परिणाम कोणते?
  2. आजची स्वयंपाकघरे अनेक सोयी-सुविधांनी सज्ज असूनही आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत, याचे कारण?
  3. सात्विक अन्न म्हणजे काय? आहार आणि उपासना हे एकमेकांना पूरक कसे? हे जाणून घेण्यासाठी सुप्रसिद्ध लेखिका स्नेहा शिनखेडे यांच्या ओघवत्या लेखणीने शब्दबद्ध झालेले आगामी पुस्तक

    आहार आणि उपासना, 
    सवलत मूल्य – 225/-
225.00
Sale!

‘अखंड भारत का आणि कसा?

पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल?

त्याची संकल्पना काय?

अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी ‘अखंड भारत का आणि कसा? पुस्तकाची प्रत आजच नोंदवा.

पुस्तकाची मूळ किंमत – रु. 250/-
सवलत मूल्य – रु. 225/-

225.00
Sale!

“शहरी माओवाद – आव्हान संवैधानिक लोकशाहीला”

हा विषय केवळ अभ्यासकांपुरता मर्यादित न राहता मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा यासाठी “शहरी माओवाद – आव्हान संवैधानिक लोकशाहीला” ही पुस्तिका प्रकाशित करीत आहोत.

50.00

Movies

Sale!

सप्तर्षी विशेष ग्रंथ

लवकरच प्रकाशित होत आहे…..

आधुनिक काळातील सात महापुरुषांनी आध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रात काम करताना समाज, राष्ट्र एक ठेवण्याचे काम केले. या सात महापुरुषांच्या कार्याचा…

ग्रंथाची मूळ किंमत रु.५००/-

सवलत मूल्य रु.३५०

350.00

Music

Sale!

जीवन समृद्धीच्या कथा

जीवन समृद्धीच्या कथा | पहिली कथा सशाचे स्वातंत्र्य

लेखक : रमेश पतंगे. मूळ किंमत – 175/-

सवलत मूल्ये  : 157/-

157.00